ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

कोल्हापूर पद्मशाली बंधु भगिनींचे गेट टुगेदर

कोल्हापूर पद्मशाली संघमच्या वतीने शिवाजी विद्यापीठ गेस्ट हाऊस येथे पद्मशाली समाजाचे गेट टुगेदर अत्यंत उत्साही वातावरणांत संपन्न झाले.

या कार्यक्रमांत आदरणीय श्री.कोंगार काका यांचे हस्ते माझा सत्कार बुके देऊन करण्यांत आले. त्यावेळी मी पद्मशाली हेरिटेज चे मार्कंडेय चरित्र पुस्तक आणि श्री मार्कंडेय मंत्र स्टिकर कोंगार सर, कोडम आणि डाॅ. ऐरोणी यांना भेट देऊन सत्कार केले.

यावेळी कोंगार सर, दत्तात्रय कोडम , संतोष चिलका , डाॅ.गोपाल ऐरोणी, अंबादास पेनगोंडा चिलवर , आनंद बेत ,प्रभाकर नागमल,सुहास भोला , महाराष्ट्र पद्मशाली महिला संघमचे अध्यक्षा संगीता इंदापुरे, सखी संघम सोलापूरचे अध्यक्षा कल्याणी पैनगोंडा, कोंगार मॅडम, डाॅ. वाणी बेत,कोडम मॅडम, भोला मॅडम असे अनेक जण गेट टुगेदरला सहकुटूंब उपस्थित होते.

यावेळी यशवंत इंदापुरे यांनी सत्कार केले बद्दल कोल्हापूर संघटनेचे आभार मानले .

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे