ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

जाहिरातीमहाराष्ट्र

सरकारकडून बांधकाम कामगार योजना जाहीर करण्यात आली असून त्या संदर्भात अधिक माहिती साठी जाणुन घेऊ या..

अहिल्यानगर

बांधकाम कामगार योजना ही सरकारकडून सुरू आहे.. पण बर्‍याच लोकांना याची निट माहिती नाही.. अर्ज कुठे आणि कसा करायचा… ते बघु या..

१. कामगार त्याची पत्नी किंवा पाल्याना शिक्षण सहाय्य मिळते.

२. कामगाराला त्याच्या पहिल्या विवाहासाठी विवाह सहाय्य मिळते.

३. कामगारांच्या मुलांना त्यांच्या शिक्षणाचा खर्च मिळतो.

४. कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यसंस्कारासाठी खर्च मिळतो.

५. निवृत्ती वेतन.

६. कामगारांना स्वतःचे घर घर बांधणीसाठी आर्थिक सहाय्य मिळते.

७. नोंदीत कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी 30,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.

८. बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते.

९. योजनेअंतर्गत कामगारांना दोन वेळचे मोफत जेवण दिले जाते.

१०. इयत्ता 1ली ते 7वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या कामगारांच्या मुलांना प्रतिवर्षी 2500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.

११. इयत्ता 8वी ते 10वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या कामगारांच्या मुलांना प्रतिवर्ष 5000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.

१२. इयत्ता 10वी व इयत्ता 12वी मध्ये किमान 50 टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास कामगाराच्या मुलांना 10000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते.

१३. इयत्ता 11वी व इयत्ता 12वी च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी 10,000/- रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाते.

१४. कामगाराच्या मुलांना व पत्नीस पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.

१५. कामगाराच्या मुलांना व पत्नीस वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी 1 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.

१६. कामगारांच्या मुलांना वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रतिवर्षी 60,000/- रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.

१७. कामगारांच्या पाल्यांना शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.

१८. शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 25,000/- रुपयाचे आर्थिक सहाय्याचा लाभ दिला जातो.

१९. नोंदीत बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास MS-CIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती केली जाते.

२०. बांधकाम कामगाराच्या आय आय टी वा तत्सम शिक्षण घेणाऱ्या पाल्यांसाठी शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो.

१८ ते ६० वयोगटातील कोणीही हा फाॅर्म भरू शकतो..

हे फाॅर्म सुवर्णा इन्व्हेस्टमेंट – गायके मॅडम यांच्या ऑफीस मधुन भरुन मिळतील…अधिक माहिती साठी संपर्क- 8149232181

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे