ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद येथील महिला कर्मचारी साठी मोफत कॅन्सर जनजागृती शिबीर

अहिल्यानगर

निमा वुमन्स फोरम , स्नेहालय ,आयुर्वेद व्यासपीठ संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद येथील महिला कर्मचारी साठी मोफत कॅन्सर जनजागृती शिबीर आयोजित करण्यात आले होते..

या प्रसंगी डॉ अंशु मुळे , डॉ मानसी कांबळे यांनी कॅन्सर ची लक्षणे , कारणे व उपाय या विषयी सविस्तर माहिती दिली…

आपली जिवन शैली, आहार ,व्यायाम याचे महत्व सांगून ताण तणावाचे व्यवस्थापन कसे करायचे या विषयावर महिला मध्ये जागृती करण्यात आली…

मा .मुख्य कार्यकारी अधिकारी श्री भंडारी साहेब यांनी महिलां शि संवाद साधला व व्यायामाचे महत्व सांगितले…या प्रसंगी मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री मोरे साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री शेवाळे साहेब हे ही उपस्थित होते..या प्रसंगी 100 महिला हजर होत्या…

डॉ रत्ना बल्लाळ , डॉ अंशु मुळे ,डॉ प्रिती सुरकुटला ,डॉ अनिता जोशी ,डॉ प्रतिभा शिनगारे ,डॉ मानसी कांबळे यांनी महिलांचे तपासणी केली..

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगीता बनकर , कल्पना शिंदे , अर्चना रासकर ,मंजुषा शहाणे ,विजया गायकवाड यांनी मोलाची मदत केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे