ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर शहराच्या चाललेल्या दररोजच्या तीव्र घटनांबद्दल मग तो चोऱ्या दरोड्या खून अवैद्य व्यवसाय यासाठी एडवोकेट हर्षल चावला यांचे आमरण उपोषण

अहिल्यानगर

हर्षद चावला यांच्या आमरण उपोषणाला शिवराष्ट्र सेनेचा पाठिंबा- श्री.संतोष नवसुपे

आज नगर शहरातील चाललेल्या बहुतांशी अवैध्य व्यवसायामध्ये पोलिसांची त्या ठिकाणी होणारी धाडसत्र आणि त्या धाडसत्रातून खऱ्या गुन्हेगारांना पैसे घेऊन सोडण्याची तरकीब व तसेच पारनेर तालुक्याचे प्रभारी निरीक्षक सौ ज्योती कडकडे सध्या कार्यरत सोपा पोलीस स्टेशन येथे असून 12.2.2026 रोजी तोफखाना हद्दीमध्ये छापा टाकला होता .

त्यावेळी व्हिडिओ शूटिंग देखील काढली होती. यामध्ये काही पत्ते खेळणाऱ्यांचे नाव बदलण्यात आले व त्यांना सोडण्यात आले.

या सर्व घडामोडीतून नगर शहरात चाललेल्या चुकीच्या पद्धतीच्या दहा ते वीस वर्षापासून च्या पद्धतीमध्ये शहराचं अतोनात नुकसान होत आहे. तरी या मागणीसाठी पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांना निलंबित करण्यात यावे व श्री सोमनाथ घाडगे यांच्यावर चौकशी लागावी यासाठी एडवोकेट हर्षद चावला यांनी आमरण उपोषण सुरू केले या आमरण उपोषणास शिवराष्ट्र सेना पक्षाचा पाठिंबा या ठिकाणी देण्यात आला .

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे