ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान, प्रेरणेचा अभिमान

अहिल्यानगर- सशक्त महिला – सशक्त समाज

जागतिक महिला दिनानिमित्त अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.

समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाला पद्मश्री पुरस्कार विजेत्या बिजमाता श्रीमती राहीबाई पोपेरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी  मा.श्री. संग्राम अरुणकाका जगताप (विधानसभा सदस्य, अहिल्यानगर), सौ. ज्योती अमोल गाडे (महापौर), ॲड. धनंजय कृष्णा जाधव (उपमहापौर), यशवंत डांगे (आयुक्त) यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच महानगरपालिकेच्या सर्व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करत समाजात प्रेरणा निर्माण करणारा हा सोहळा उत्साहात पार पडला.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे