ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

सहज भुवन येथे प्रजासत्ताक दिन साजरा

अहिल्यानगर

प. पु. माताजी श्री निर्मलादेवी प्रणित सहज भुवन, गोविंदपुरा, अहिल्यानगर येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दीना निमित्त झेंडा वंदन सहजयोगी सुभेदार अविनाश पोतदार यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी सहजयोगी सावंत काका, गायकवाड काका, बैरागी काका, लक्ष्मण अंदे, मनोहर अंकम, मनोहर म्याना, मेजर उत्तम बेरड, वैद्य, सौ. बैरागी ताई, विनायक जोग, संभार मामा, उगले साहेब सौ. वासंती वैद्य, सौ. वीणा बोज्जा, श्रीनिवास बोज्जा आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे