ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
पद्मशाली स्नेहीता संघम तर्फे नवनिर्वाचित नगरसेवकपदी विजयी झालेल्या श्री.श्रीपाद छिंदम यांचा सत्कार
अहिल्यानगर

नवनिर्वाचित नगरसेवक पदी मोठ्या संख्येने मत मिळवून विजयी झालेल्या श्री. श्रीपाद छिंदम यांचा पद्मशाली स्नेहीता संंघम तर्फे सत्कार करण्यात आला..

या प्रसंगी अध्यक्ष डॉ रत्ना बल्लाळ , सपना छिंदम, चिल्का ताई , आरती छिंदम ,पुष्पा कारमपुरी ,रुपा मेहसुनी, कांचन कुंटला, कल्पना बुलबुले , अनिता क्यादर या उपस्थित होत्या….





