ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

महाराष्ट्रसामाजिक

यतीराज बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठाण,महाराष्ट्र राज्य तर्फे घे भरारी राज्यस्तरीय गौरव पुरस्कार २०२६

अहिल्यानगर

सन्मान तुमच्या कर्तृत्वाचा…विविध क्षेत्रांत आपल्या कष्टाने आणि जिद्दीने गगनभरारी घेणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना प्रोत्साहित करण्यासाठी यतीराज बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठाण, महाराष्ट्र राज्य तर्फे ‘घे भरारी’ राज्यस्तरीय गौरव पुरस्कार २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.

नामांकन विभाग कला, नृत्य, नाट्य, संगीत, क्रीडा, योगा, शैक्षणिक, साहित्य, विज्ञान, आरोग्य, सौंदर्य विषयक, अध्यात्म, वकील , समाजसेवा, पर्यावरण, शेती, उद्योजक, समाजसेवा, बचतगट यांसारख्या अनेक विविध क्षेत्रात तुम्ही कार्य करत आहात का? तुमच्या कार्याची दखल आता संपूर्ण महाराष्ट्र घेणार..

●वयोमर्यादा: नाही

● तुमच्या प्रस्तावाची PDF तयार करून 8788900318 या व्हॉटस् ॲप क्रमांकावर पाठवावी.

● त्यामध्ये तुमचे वय, फोटो, शिक्षण, व्यवसाय / नोकरी, फोन नं, पत्ता व तुमच्या कार्याचा आढावा, (पुरस्कार प्राप्त असेल तर त्याचे नाव व वर्ष) यांचा उल्लेख करावा.

● ही संस्था पूर्ण देणगीवर चालते ..

पुरस्काराचे स्वरूप – मानाचा फेटा, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, निवड पत्र, उपस्थिती पत्र,  देणगी पावती, जेवण.. कार्यक्रम अहिल्यानगर येथे संपन्न होणार आहे.

अशी माहिती पत्रकार व या सामाजिक संस्थेच्या सचिव मनिषा लहारे यांनी दिली.. आणि संपूर्ण महाराष्ट्रातून महिला आणि पुरुष तसेच लहान मुले मुली यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्यास या पुरस्कार सोहळ्यात सहभागी व्हा.. असे त्यांनी सर्वांना सांगितले आहे.

टीप-PDF च पाठवावी..कारण प्रिंट घेऊन फाईल तयार करण्यात येणार आहे. पडताळणी केल्यानंतर तुम्हाला फोन करण्यात येईल.

पुरस्कार वितरणाची तारीख , वेळ व ठिकाण लवकरच कळविण्यात येईल. 🙏अधिक माहितीसाठी संपर्क – 8788900318 ( संपर्काची वेळ – सायं 7 ते 8 )

पुरस्काराची नियमावली आणि नाव नोंदणीसाठी https://chat.whatsapp.com/Dh8gKyvQwKxLmLcSECJwbq?mode=gi_t

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे