ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

महाराष्ट्रसामाजिक

गुरुवर्य पोट्यन्ना बतीन शैक्षणिक सामाजिक मंडळ यांच्या वतीने सालाबाद पद्मशाली समाजातील पदवीधारकांना आवाहन..

अहिल्यानगर

अहिल्यानगर येथील गुरुवर्य पोट्यन्ना बतीन शैक्षणिक सामाजिक मंडळ यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे रविवार दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता  2025 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या पदवी, पदविका व पदव्युत्तर धारकांचा व शिक्षक दिनानिमित्त पद्मशाली समाजातील सेवेतील व सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार समारंभ संपन्न होणार आहे .

तरी पद्मशाली समाजातील सर्व पदवीधारकांनी पुढील मोबाईल क्रमांकावर किंवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडे संपर्क साधून आपल्या प्रमाणपत्राच्या छायांकित प्रति सह आपली नावे नोंदवावी असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष प्रा.बाळकृष्ण सिद्धम सर कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर मंगलारम व सचिव प्रा. बाळकृष्ण गोटीपामूल सर यांनी केले आहे.

संपर्क व नाव नोंदणीसाठी श्री शंकरराव नक्का मो. क्र.-  98 60 84 71 84 (रंगार गल्ली राधाकृष्ण मंदिर जवळ), श्री नारायण एक्कलदेवी मो. क्र. – 94 23 75 09 84 (दातरंग मळा), श्री मारुती आरकल मो. क्र. – 98 50 22 99 31 (वसंत टेकडी नित्यसेवा सोसायटी) यांच्याशी संपर्क साधावा..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे