ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

राज्यातील ६५ सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

अहिल्यानगर

राज्यातील ६५ सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या..

गृह विभागाने राज्यातील पोलीस दलात कार्यरत ६५ सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या गुरुवारी बदल्या केल्या.मुंबईतील नऊ सहाय्यक पोलीस आयुक्तांचा समावेश आहे.

मुंबई  गृह विभागाने राज्यातील पोलीस दलात कार्यरत ६५ सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या गुरुवारी बदल्या केल्या. त्यात मुंबईतील नऊ सहाय्यक पोलीस आयुक्तांचा समावेश आहे.राज्यातील पोलिसांच्या बदल्यांचे सत्र सुरूच आहे. गृह विभागाने सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश गुरूवारी रात्री जारी केले.

त्यात मुंबईतील सहाय्यक पोलीस आयुक्त रेणुका बागडे, शशिकांत भोसले, सचिन जायभाय, मनिषा रावखंडे, कुसुम वाघमारे, योगेश गावडे, भागवत सोनावणे, शैलेश सणस, प्रिया पाटील, तसेच पोलीस उपधीक्षक निलम व्हावळ आदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

ठाण्यातील सहाय्यक पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर, ममता डिसुझा, मिरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयातील दीपाली खन्ना, विजयकुमार मराठे आदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

सहाय्यक पोलीस आयुक्त तानाजी बर्डे (पुणे ग्रामीण), उत्तम कोळेकर (ठाणे) यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे