ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर जिल्ह्यात पाच हजारांची लाच घेताना तलाठी एसिबिच्या जाळ्यात

अहिल्यानगर

यशस्वी सापळा कारवाई , युनिट –अहिल्यानगर, तक्रारदार- पुरुष, वय 26, अहिल्यानगर

 आलोसे-आरोपी लोकसेवक

सतीश रखमाजी धरम, वय 40 वर्ष, धंदा नोकरी, तलाठी सजा आडगाव चार्ज तिसगाव तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर (वर्ग ३)

2 अक्षय सुभाष घोरपडे वय 27 वर्ष धंदा शेती राहणार शिंगवे केशव तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर.(खाजगी इसम) (वर्ग-3)

लाचेची मागणी-50000/-

लाच स्वीकारली-50000/-

लाचेचे कारण

ढिगावर अवैद्य गौण खनिज वाहतुकीचे कारवाई न करण्याच्या मोबदल्यात 50000 रुपये लाचेची मागणी केलेली आहे सदरची लाच रक्कम तक्रारदार यांच्याकडून आलोसे धरम यांनी स्वतः स्वीकारून ती लाच रक्कम खाजगी इसम घोरपडे यांच्याकडे दिलेली आहे.

हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.आलोसे यांना ताब्यात घेण्यात आले असून पाथर्डी पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

सक्षम अधिकारी.माननीय जिल्हाधिकारी अहिल्यानगर

 सापाळा व तपास अधिकारी श्री. अजित त्रिपुटे,

पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर

सापळा पथक :-पोलीस कॉन्स्टेबल रवी निमसे पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब कराड, चालक पोलीस हवालदार हारून शेख, सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर

मार्गदर्शक -1) मा. भारत तांगडे, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.मो. क्र.8888832146.

2) मा. माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि,नाशिक परिक्षेत्र, नाशिक.मो.क्र.9922266048

आलोसे यांचे सक्षम अधिकारी.. मा जिल्हाधिकारी अहिल्यानगर

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे