महाराष्ट्र
-
सावेडी उपनगरातील महिलेच्या घरावर अनाधिकृत ताबा,10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
सावेडी उपनगरातील बिशप लॉईड कॉलनी परिसरात एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून अनाधिकृतपणे ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.…
Read More » -
ज्ञानेश्वरी ग्रंथ देशासाठी भूषणावह साहित्यिक दत्तात्रय वारकड सोनई येथे मराठी साहित्य परिषदेचा ज्येष्ठ नागरिक मेळावा उत्साहात संपन्न
मुळा एजयुकेशन सोसायटी संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनई व महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा सोनई यांचे संयुक्त विद्यमाने…
Read More » -
गिरिजात्मक ग्रूप व शेतकरी मित्र मंडळ यांचे तर्फेभव्य आणि दिव्य असा महिला व युवा यांच्या सन्मानार्थ व व्यावसायिक मेळावा घेण्यात आला.
गिरिजात्मक ग्रूप व शेतकरी मित्र मंडळ यांचेतर्फे काल दि.22 जानेवारी रोजी गणेश जयंतीचे औचित्य साधून आदरणिय श्री अनूपदादा भेगडे श्री…
Read More » -
मायबोली मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा महाराष्ट्र व भारत देशाला अभिमानास्पद – लेखक व प्रेरणादायी वक्ते दत्तात्रय वारकड
अ. नगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजा चे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहिल्या नगर येथे मराठी भाषा संवर्धन…
Read More » -
जनतेचा कौल की, ई व्ही एम चा खेळ, आमची मते गेली कुठे – मा.नगरसेविका वीणा बोज्जा
नगर प्रभाग क्रमांक 6 क मधून मी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली असून या प्रभागाचे भाजपा चे उमेदवार ऐनवेळी दिलेले असून…
Read More » -
व्याजाच्या तगाद्यामुळे आत्महत्येचा आरोप, दोन महिला सावकारां विरोधात गुन्हा
अहिल्यानगर मधील व्याजाने दिलेल्या पैशाची पूर्ण परतफेड करूनही तब्बल दोन लाख रुपयांच्या व्याजाची मागणी करत दोन महिला सावकारांकडून शंकर होले…
Read More » -
मुंबईच्या रंगमंचावर मध्य भारतातील आवाज अफसाना – सोमय्या कथाकथन महोत्सव २०२६
मुंबईतील सोमय्या विद्याविहार विद्यापीठाद्वारे आयोजित ‘अफसाना – द सोमय्या स्टोरीटेलिंग फेस्टिव्हल २०२६’ हा महोत्सव या वर्षी विशेषतः मध्य भारताच्या कथाकथन…
Read More » -
माय वोट इज माय फ्युचर या विषयावर छत्रपती अभियांत्रिकी आणि इन्नरव्हील क्लब अहमदनगर व्हिनस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानातून मतदार जनजागृती
महाविद्यालयीन युवक युवतींना निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करणारे मतदार जनजागृती विषयक ‘माय वोट इज माय फ्युचर’ या विषयावर नेप्ती…
Read More » -
पद्मशाली स्नेहीता संघम तर्फे हळदीकुंकू समारंभ प्रसंगी महिला वकिलांचा सत्कार संपन्न
अहिल्या नगर येथील पद्मशाली स्नेहीता संघम या महिला मंडळ तर्फे नुकताच संक्रांत हळदीकुंकू समारंभ संपन्न झाला.. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संगमनेर…
Read More » -
लॉजिंगवर पोलिसांचा छापा, एका महिलेची सुटका एक आरोपी अटकेत
राहुरी तालुक्यातील चिंचोली गावाच्या शिवारातील नंदादीप लॉजिंग येथे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर कार्यालयाच्या पथकाने छापा टाकून मोठी…
Read More »