ब्रेकिंगमहाराष्ट्र
आयुर्वेद चौकातील वाहतूक कोंडीबाबत आमदार संग्राम जगताप उतरले रस्त्यावर..
अहिल्यानगर

अहिल्यानगर शहरातीलनगर आयुर्वेद चौक ते काटवण खंडोबा रस्त्यावरील होणारे अतिक्रमणामुळे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी स्वतः आमदार रस्त्यावर उतरले असून महापालिका शहर वाहतूक शाखा व कोतवाली पोलिसांच्या वतीने अतिक्रमणे हटवण्यात आली.
तसेच वाहतुकीस अडथळा होणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. यावेळी महापालिका प्रशासनाचे अधिकारी पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




