ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

निमा व आयुर्वेदिक व्यासपीठ तर्फे वांबोरी येथे आरोग्य शिबीर संपन्न

अहिल्यानगर

निमा वुमन्स फोरम,आयुर्वेद व्यासपीठ, राजस्थानी महिला मंडळ वांबोरी तनिष्का व्यासपीठ सकाळ, स्नेहालय संचलित केअर फ्रेंड्स हॉस्पिटल संयुक्त विद्यमाने दिनांक २ एप्रिल रोजी वांबोरी येथे स्तन कर्करोग व गर्भाशय कर्करोग या विषयी जनजागृती करण्यात आली..

डाॅ.अंशु मुळे, डाॅ.रत्ना बल्लाळ ,डाॅ.भारती पाचार्ने यांनी कर्करोगा ची कारणे लक्षणे उपचार व कर्करोग होऊ नये म्हणून आहारव्यायाम याची सविस्तर माहिती देण्यात आली..

डॉक्टर नयना जगताप डॉक्टर मनीषा शिंदे डॉक्टर पल्लवी जाधव डाॅ. भारती पाचारणे डाॅ.अंशु मुळे, डॉ. बल्लाळ यांनी महिलांची स्तन तपासणी व गर्भाशय मुखाची तपासणी केली ..एकूण 53 महिलांची तपासणी करण्यात आली.

माहेश्वरी महिला मंडळाच्या सौ अचला झवर आणि सर्व त्यांचे पदाधिकारी महिलांनी खुप सहकार्य केले. .

स्नेहालय केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल स्टाफ तर्फे उपस्थित महिलांचे रक्त तपासणी शुगर व बीपी तपासणी जनरल चेक अप करण्यात आले यावेळी नेत्र् तपासणी शिबिर घेण्यात आले व महिलांना मोफत औषधे देण्यात आली..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे