ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

दहा रूपये आणि विस रूपयांची फाटकी नोंट बाजारात घेण्यास नकार – वयस्कर व्यकींना व नागरिकांना त्रास .

अहिल्यानगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

नोटा वर प्रशासनाने काही निवेजन करावे असी सर्वत्र चर्चा ..

चीलर साठी चलन म्हणून विस रूपयांची नोट किंवा दहा रूपयाची नोटाना बाजारात चलन आहे..

त्यामुळे चीलर चा तुठवडा पढत असुन वयस्ककर वेक्ती नागरिकांना फाटकी नोटांमुळे व्यापारी व लोंका चे वादावादी  होताना दिसत आहे . रोज च्या भानगडिला आळा घालण्यासाठी केंद प्रशासनाने एकादाचे नोट बदलूंन नागरिकाना दिलासा द्यावा..

किंवा जवळच्या इंटर नॅशनल बँकांना नोट बदलून देण्यासाठी सुचना काराव्यात असी सर्व नागरिकांकडून मागणी होत आहे.

दहा रूपयाची आणि विस रूपयांची नोट घेतल्या शिवाय व्यवहार होत नाही असे व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे .

रोज ग्राहकाचे बोलणे घ्यावे लागते व दहा चे रोकडा बाजारात कमी आहे .आणि रोज दहा आणि विस रूपयांसाठी रोज किरकीरी करावी लागते . म्हणून प्रशासनाने काही तोडग  काढून नागरिकाची होणारी बेकारी थांबवावी .

व्यापारी  वर्गाचे म्हणणे आहे एक तर चीलर साठी रोज नागरिकांची ओरड आहे. कसे बसे चीलर म्हणून दहा रूपए किंवा विस रूपयांची नोट बाजारात आहे ती थोडी फाटकी किंवा मळकी असली की तो ग्राहक सागुन जातो नाही चालल्यास मि परत देईल. विस रूपयांची किंवा दहा रूपयाची नोटांना बाजारात घेण्यास नकार आहे..

व्यापारी लोक व नागरीक वयस्कर वक्तीस डोक्याला संताप झाले आहे. म्हणून केंद प्रशासनाने एकादाचे नोट बदलून देऊन होणरी  बेकरी  थांबवावी, तसेच खाजगी बँक मार्फत सवलत द्यावी..

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे