ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

अहिल्यानगर गौरव दिनाच्या निमित्ताने भव्य शोभा यात्रा व पारंपारिक वेशभूषा स्पर्धेचे बक्षीस वितरण

अहिल्यानगर

दिनांक २९-५-२०२५ अहिल्यानगर गौरव दिनाच्या निमित्ताने भव्य शोभा यात्रा व पारंपारिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते..

त्यात डाॅ.मेघाताई संतोष डहाळे यांनी जिजाऊ ची भूमिका सादर केली असता तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मा. खासदार सुजयदादा विखे , धनश्री ताई विखे, श्रीमती काजल हिंदुस्तानी यांच्या हस्ते मिळाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे