ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

वंडर किड्स पाईपलाईन रोड स्कूल मध्ये कृष्णजन्माष्टमी चिमुकल्यांसोबत उत्साहात साजरी करण्यात आली..

अहिल्यानगर

वंडर किड्स स्कूल मध्ये छोटे छोटे चिमुकल्यांसोबत दहीहंडी चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.. त्यामुळे मुलांनी कृष्णाची वेशभूषा तर मुलींनी राधा ची वेशभूषा परीधान करून स्कूल मध्ये आले होते..

स्कुल मध्ये सर्व शिक्षिकांसोबतच प्रिन्सिपल मोनिका दार्वेकर मॅडम आणि वंडर किड्स स्कूल च्या संचालिका वैशाली जाधव मॅडम यांनी स्कुल मध्ये सजावट केली..

मुलांना खाऊ तसेच गोपाळकाला देण्यात आला.. दहीहंडी फोडण्याचा आनंद मुलांनी घेतला.. तसेच सर्वांनी डान्स चा आनंद ही घेतला.

मोनिका दार्वेकर मॅडम नी सर्व पालकांचे आभार मानले.. त्यासोबतच सर्व शिक्षकांचे ही आभार मानले..

मोनिका दार्वेकर मॅडम म्हणाल्या की आषाढी एकादशी पासून ते होळी पर्यंत सगळेच सण स्कुल मध्ये साजरे करण्यात येतात..त्या सोबतच आम्ही नेहमीच मुलांना वेगळेपण देण्यात प्रयत्न करत असतो..

वंडर किड्स ची दुसरी शाखा वडगाव गुप्ता येथे ही आहे.. तेथे ही असेच सण साजरे करत असतो..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे