ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

संगीता खिलारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी संदीप गवई यांची नियुक्ती

मुंबई

बुलढाणा जिल्हयातील मेहकर येथील शाहू फुले आंबेडकर चळवळीत सक्रिय कार्यकर्ते तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीपभाऊ गवई यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी निवड केल्याचे पत्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील व प्रदेश अध्यक्ष पंडीतजी कांबळे साहेब यांच्या हस्ते राष्ट्रवादी भवन मुंबई येथे दि.18/06/2024 रोजी देण्यात आले…

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संजय गायकवाड प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण सुरणर, लातुर जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण कांबळे, धाराशिव जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे, घनःश्याम शिंदे,समाज भुषण विवेक साळुंके, राजू कांबळे, नरसिंग गायकवाड, कुणाल माने,महिला आघाडी ललीताताई मगरे,रोहीणीताई चव्हाण,संघमित्रा एटम,प्रतिभा गवई आदी उपस्थित होते.

या वेळी संदीप गवई यांनी सांगितले की मी बुलढाणा जिल्ह्यात व महाराष्ट्र राज्यात सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुळ बळकट करण्यासाठी अहोरात्र कष्ट करत राहील व आपले संपर्क कार्यकर्त्यांसोबत ठेवण्याचा प्रयत्न करीत राहिल. सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे