ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर शहरात सार्वजनिक स्वच्छता पाणी पुरवठा विस्कळीत

अहमदनगर

प्र.क्र.१५ मधील काटवन खंडोबा गाजी नगर,आनंद नगर, काळे कॉलनी, पंचशील वाडी आदी भागामध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला असल्यामुळे नागरिकांची गैरसोय निर्माण झाली आहे. याचबरोबर अर्बन बँक कॉलनी झेडपी या भागातील ड्रेनेजचा प्रश्न गंभीर बनला असून सर्वत्र पाणी वाहत असल्यामुळे दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांचे मूलभूत प्रश्न तातडणे सोडविले गेले पाहिजे यासाठी आ.डॉ. पंकज जावळे यांनी तातडीनेलक्ष घालून प्र.क्र.१५ मधील नागरिकांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडावे अशी मागणी मा.नगरसेवक दत्ता जाधव, दीपक खैरे, प्रशांत गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे