गणपती बाप्पा विशेषमहाराष्ट्र
सेल्फी विथ गणपती बाप्पा 2026..आमचे डेकोरेशन आमची आरास…
पुरातन मंदिर..सातारा

नाव:- कु तेजस्विनी किशोर घोडके.
पत्ता:- सरस्वती विद्यालया समोर, आनंदनगर कोरेगांव, जिल्हा सातारा..
सजावटीचा थीम/कल्पना
पुरातन मंदिर अशी थीम आहे यातून हा संदेश देयचा प्रयत्न केला आहे.. आपली जी पुरातन मंदिर आपण जतन केली पाहिजे ही जाणीव निर्माण करण्यासाठी..आणि हे डेकोरेशन आम्ही घरात स्वतः केल आहे.
डेकोरेशन मध्ये प्लॅटिक चा वापर केला नाही tharmacol चा वापर केला नाही.. टाकाऊ पासून टिकाऊ कारण्याचा प्रयत्न केला आहे..





