ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अतिक्रमणमुक्त शहर सुरक्षित वाहतूक, स्वच्छ परिसर

अहिल्यानगर

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत बालिकाश्रम रोड येथील महालक्ष्मी उद्यान परिसरात कारवाई करण्यात आली. उद्यानाबाहेर उभ्या असलेल्या खाद्यपदार्थांच्या हातगाड्या तसेच अनधिकृत अतिक्रमण गाड्या जप्त करून जमीनदोस्त करण्यात आल्या.

या उद्यानामध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिक व लहान मुले येत असल्यामुळे अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता व परिसरात अस्वच्छता वाढत होती. ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिकेने ठोस पाऊल उचलले आहे.

सर्व व्यावसायिकांना स्पष्ट सूचना देण्यात येत आहे की, सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण करू नये. यापुढे अतिक्रमण आढळल्यास दंडात्मक कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येईल.

नागरिकांनी सहकार्य करा रस्ते मोकळे ठेवा, शहर सुंदर बनवा..

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे