ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

नवरात्री विशेषब्रेकिंगमहाराष्ट्र

बिगर हिंदू ना गरबामध्ये प्रवेश बंदी करावी.वराहदेवताचे दर्शन घेतल्याशिवाय प्रवेश देऊ नये -शिव राष्ट्र सेना 

अहिल्यानगर

पूर्ण महाराष्ट्रामध्ये व तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात व शहरात नवरात्र उत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा केला जातो यावेळी गरबा दांडियाचे आयोजन केले जाते.

तरी शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने प्रत्येक आयोजकाला सांगण्यात येते की आपण बिगर हिंदूंना गर्भामध्ये प्रवेश देऊ नये आणि प्रत्येक प्रवेशकास प्रवेशद्वारा वर प्रवेश देताना वऱ्हादेवतेचे फोटो ठेवून त्याची पूजा व दर्शन घेण्यास सांगावे यामुळे जो बिगर हिंदू असेल त्याचा या दर्शनाने धर्म भ्रष्ट होईल .

आणि काही ठराविक धर्म हे वराहाला शिवत व नाव घेण्यास धजत नाहीत तरी वराहदेवता ही विष्णू भगवंताचा अवतार असून प्रत्येक गरबा दांडिया खेळणारा ला या ठिकाणी वराह देवतेचे दर्शन घेण्यास सांगावे तसेच प्रत्येकाचे आधार कार्ड तपासण्यात यावे.

अशी मागणी शिवराष्ट्र सेनेने यंदाच्या गरबा दांडिया उत्सवात केलेली आहे. आयोजकांनी याचे पालन करावे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे