ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

प्रभाग स्वच्छतेची नवखी नवरात्र…!!

अहिल्यानगर

प्रभाग स्वच्छतेची नवखी नवरात्र…या उपक्रमांतर्गत श्री. प्रशांत अरविंद दरेकर यांच्या पुढाकारातून कचर्‍याच्या समस्येवर प्रत्यक्ष काम व्हावे. या हेतूने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

आपल्या परिसरात कचर्‍याचा ढीग साचला असेल, दुर्गंधीचे साम्राज्य तयार झाले असेल व या समस्येने आपण त्रस्त झाला असाल तर  या उपक्रमात सामील व्हा.

खालील क्रमांकावर आपला पत्ता व कचऱ्याचा फोटो पाठवा.आम्ही तो परिसर स्वतः साफ करू..

संपर्कासाठी साठी- प्रशांत अरविंद दरेकर .

प्रभाग क्रमांक 3 – 9923597464

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे