ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

2 हजाराची नोट बंद केल्यानंतर RBI ने उचलले आणखी एक मोठे पाऊल, 500 च्या नोटांबाबत जारी केले सर्क्युलर

अहिल्यानगर

सध्या सोशल मीडियामध्ये पाचशे रुपयांच्या नोटांंबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. सोशल मीडिया मधील काही पोस्टमध्ये पाचशे रुपयांची नोट आगामी काळात बंद होणार असे म्हटले गेले आहे.

दुसरीकडे 500 च्या काही नोटा बनावट असल्याचा दावा सोशल मीडियामध्ये होतोय. दरम्यान अशी सारी परिस्थिती असतानाच आता आरबीआयकडून पाचशे रुपयांच्या नोटांसाठी एक महत्त्वाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

पंतप्रधानपदाचे आणि दिल्लीचे सूत्र माजी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हातात गेले अन देशात असे अनेक निर्णय झालेत ज्यामुळे संपूर्ण देशात वादंग पेटले. नरेंद्र मोदी आपल्या पहिल्या कार्यकाळापासून अनपेक्षित निर्णय घेण्यात आघाडीवर आहेत. दरम्यान त्यांनी गेल्या काही वर्षांपूर्वी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता.

त्यावेळी चलनात असणाऱ्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद करून त्यांनी नव्याने पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटा बाजारात उतरवल्या होत्या. देशाच्या मध्यवर्ती बँकेला अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाला भारतीय चलन छापण्याचा अधिकार आहे तसेच ते मार्केटमधून हटवण्याचा सुद्धा अधिकार आहे.

दरम्यान याच अधिकाराचा वापर करून आरबीआयने नव्याने सुरू झालेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा सुद्धा चलनातून हटवल्या आहेत. आरबीआयकडून तर अलीकडेच आलेली 2 हजार रुपयांची नोट चलनातून हटवण्यात आली असून या नोटा पुन्हा वापस मागवल्या जात आहेत. आत्तापर्यंत बहुसंख्य लोकांनी या नोटा जमा केल्या आहेत.

फक्त काही बोटावर मोजण्याइतक्या लोकांकडे दोन हजार रुपयांची नोट शिल्लक असेल जी की लवकरात लवकर त्यांनी आरबीआयकडे जमा करणे आवश्यक आहे.

दरम्यान अशी ही परिस्थिती असतानाच आता आरबीआय कडून आणखी एक महत्त्वाचे सर्क्युलर जारी करण्यात आले आहे. आरबीआयने पाचशे रुपयांच्या नोटांबाबत एक सर्क्युलर जारी केल आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे