ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

माता रमाई भिमराव आंबेडकर यांची जयंती तथागत ग्रुपच्या वतिने उत्साहात साजरी

अहिल्यानगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

मेहकर तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेच्यावतिने जनसंपर्क कार्यालय मेहकर येथे माता रमाई भिमराव आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांच्या हस्ते माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी आपल्या छोट्याखानी भाषणातून सांगितले की, आई तुझ्या त्यागावानी, त्याग कुणी करणार नाही स्वतःच कुंकू सोपवलं, तू समाजाच्यासाठी, तशी हिम्मत आता कुणात उरलेली नाही बाबासाहेब आंबेडकर यांना खंबीरपणे पाठिंबा देणाऱ्या व त्यांना सदैव प्रेरणा आणि लढण्याची हिम्मत देणाऱ्या त्यागमुर्तीच्या ‘प्रतीक माता रमाई बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य महिलांना प्रेरणा देणारे आहेत असे प्रतिपादन तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे