ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्र

जिज्ञासा छिंदम हिचा मुंबई चर्चगेट येथे ऊर्जा संरक्षण राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत सहभाग.

अहमदनगर

जिज्ञासा  छिंदम हिने मुंबई चर्चगेट येथे ऊर्जा संरक्षण राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत सहभागी झाली .‌या आधी अहमदनगर जिल्हा मधून तिचे चित्राचे सिलेक्शन झाले.

काल दिनांक २५ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे तिला राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा मध्ये सहभाग होता आले.‌तिथे देखील तिच्या चित्राचे सिलेक्शन झाले होते . अणि आता तिचे नॅशनल लेवल ला  सिलेक्शन होऊन दिल्ली येथे जाण्याची संधी प्राप्त झाली आहे.

National thermal power Corporation (NTPC ) दिल्ली येथे होणार्‍या स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे त्यामुळे तिला  7500 ₹ चेक , SBI 2000 ₹ SBI चेक, ट्रॅव्हलींग खर्चाचा चेक 3766 ₹ चा चेक मिळाला.या सोबत च स्कूल बॅग, टाॅप 10 मध्ये विभागून गिफ्ट तसेच सर्टिफिकेट ही मिळाले.

जिज्ञासा चे अणि आई सपना अणि बाबा सुरेश यांचे देखील अभिनंदन सर्व नातेवाईक, मित्र मंडळी यांच्या कडून केले जात आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे