ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

उद्या गुरुवारी राज्यातील सर्व शाळा अन् बँका बंद….

अहिल्यानगर

१९ नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे. त्यानिमित्त राज्यातील बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

बँकांसोबतच शाळादेखील बंद असणार आहेत. महाराष्ट्राचे आराध्यदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची उद्या १९ फेब्रुवारी रोजी जयंती आहे. महाराजांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. फक्त बँका नव्हे तर शाळांनादेखील उद्या सुट्टी असणार आहे. ऑनलाइन बँकिंग, नेटबँकिंग, यूपीआय अॅप सुरु राहणार आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे