ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

शिवजयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण – शिव राष्ट्र सेना

अहिल्यानगर

आज शिवजयंती निमित्ताने एसटी स्टँड येथील शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास दुग्ध पुष्पहार अर्पण करून. अभिषेक करण्यात आला.

याप्रसंगी शिवराष्ट्र सेना राष्ट्रीय अध्यक्ष श्री संतोष नवसुते, ओबीसी जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ नामदे तसेच भिंगार अध्यक्ष राकेश सारवान तसेच महिला आघाडी प्रमुख सौ. रत्ना नवसुपे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे