ब्रेकिंगमहाराष्ट्र
आता सध्या स्वस्त धान्य दुकानातुन ग्राहकांना मिळणाऱ्या तांदुळात चक्क भेसळ आणी बनावटपणा चालला आहे.
अहिल्यानगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

सध्या रेशनिंगच्या तांदळामध्ये प्लास्टिकचे दाणे येत आहेत पाण्यात हा तांदूळ भिजवला असता तो फुगत आहे.. या सगळ्या गौड बंगाल प्रकरणाची पोल खोल आज अहिल्यानगर आम आदमी पक्षाने केली..
या सर्व प्रकरणाचे एक प्रात्यक्षिकच करून दाखविले या प्रात्यक्षिक दाखविण्याच्या प्रसंगी बोलताना मा.श्री. गौतम कुलकर्णी अहिल्यानगर आम आदमी पार्टी मीडिया सह – संयोजक आणी माझ्या सोबत आम आदमी पार्टीचे अहिल्या नगरचे शहर जिल्हा अध्यक्ष मा. श्री. मेजर भरत खाकाळ, आम आदमी पार्टी अहिल्या नगरच्या महिला आघाडी च्या शहर उपाध्यक्षा सौ. मा. संगीता ताई खिलारी तसेच आम आदमी पार्टी अहिल्यानगर युवा आघाडी चे उपाध्यक्ष मा. श्री. विजय लोंढे तसेच दळवी भाऊसाहेब इत्यादी मान्यवर उपस्थित होते.