ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

वकिलाकडून संविधान पूजन..लोकशाही संरक्षण

अहमदनगर

कौतुकवास्पद..वकिलाकडून संविधान पूजन लोकशाही संरक्षण ..

विषय-  वकिलांकडून आशा अपेक्षा आहे शहरातील खड्ड्यासाठी रस्ते चांगली होण्यासाठी पुढारी व शासकीय कार्यालय यांच्याशी पत्रव्यवहार व ई-मेल द्वारे वकील या नात्याने पाठपुरवठा करावा अशी विनंती..

वकील साहेबांकडून जाता येता शहरातील समस्या व शहरातील खड्डेमय रस्ते यातून जास्त लांबचा नाही तर आपले जवळपासचे नातेवाईक आपल्या परिचयाचे विचार केला तरी या लोकांना पाठीचा मणक्याचा त्रास शहरातील या खड्ड्यांमुळे आहे. एवढा विचार केला तरी समस्या जाणवेल असं समजतो..

शहरातील कर टॅक्स भरून विविध समस्यांना सहन करणारा नागरिक – ऋषिकेश गुंडला..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे