Skill India प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत खास महिलांसाठी ब्युटी पार्लर कोर्स अगदी मोफत
अहमदनगर

अहमदनगर मध्ये skill India प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत खास महिलांसाठी मोफत ब्युटी पार्लर कोर्स व ट्रेनिंग सेंटर अगदी मोफत ॲडमिशन चालू झाले आहे.
या मोफत ब्युटी पार्लर कोर्स व ट्रेनिंग सेंटर मध्ये खालील प्रमाणे कोर्स असणार आहे.
थ्रेडिंग, मॅनिक्युअर, पॅडीक्युअर, वॅक्सिंग, ब्लिचिंग, स्किन केअर फेशियल, हेअर केअर, हेअर कट, मेहंदी, हेअर स्टाईल,साडी स्टाईल्स, मेकअप, मेहंदी डाय.या सोबत शासन मान्य सर्टिफिकेट सुध्दा मिळणार आहे.
कोर्स चा कालावधी – ५ महिने आहे .
वय – १६ ते ४५ वर्ष .
शिक्षण – किमान ८ वी
आवश्यक कागदपत्रे – आधार कार्ड , रेशन कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,जातीचा दाखला (असल्यास) , २ पासपोर्ट फोटो.
अहमदनगर मधील सर्व मुली, गृहिणी यांना आवाहन करण्यात आले की या शासनमान्य कोर्स चा लाभ घ्यावा. आणि आपला स्वतःचा व्यवसाय चालू करावा.
आमचा पत्ता – जय हरी सुपर मार्केट च्या वर, एकवीरा चौक, प्राईम केअर हॉस्पिटलच्या पुढे, लाईफ टाईम जीम च्या शेजारी, सावेडी ,अहमदनगर.
अधिक माहिती साठी – सौ. रेणु कोटा – 9834005591