गणपती बाप्पा विशेषमहाराष्ट्र
सेल्फी विथ गणपती बाप्पा 2026..आमचे डेकोरेशन आमची आरास…
थीम - अष्टविनायक

नाव – विराज राजपुरे,
पत्ता – पवईमाळ, बारामती, जि. पुणे.
गणेशोत्सवानिमित्त आमच्या घरी “अष्टविनायक” या थीमवर आधारित आकर्षक व पर्यावरणपूरक गणपती सजावट स्वतःच्या कल्पना, मेहनत आणि उपलब्ध साहित्याच्या मदतीने साकारली आहे.





