गणपती बाप्पा विशेषमहाराष्ट्र
सेल्फी विथ गणपती बाप्पा 2026..आमचे डेकोरेशन आमची आरास.
महाराष्ट्राची आदिवासी व ग्रामीण संस्कृती – वारली कला थीम

ह्या सजावटीला “महाराष्ट्रातील आदिवासी/वारली कला आणि ग्रामीण संस्कृती”
या थीममध्ये दिसणारे मुख्य – आदिवासी गाव / झोपडीचा सेटअप,वारली शैलीतील लाल-पांढरी भित्तिचित्रे,नैसर्गिक पाने, गवत आणि मातीचे घटक,पारंपरिक ग्रामीण/आदिवासी वेशभूषेतील बाहुल्या,पारंपरिक पूजेची मांडणी..
नाव- डॉक्टर सोनाली परळ..
पत्ता – चिंचवड पुणे..





