
नाव – सुरज गणपती ढवण..
पत्ता – उजनी, औसा, ता. औसा, जि. लातूर.
आरास – गौरी-गणपतीच्या देखाव्यातून ‘स्कूल ठीक करो’चा जागर ..
उजनीचे युवा उद्योजक सुरज गणपती ढवण यांनी गौरी-गणपतीच्या देखाव्यातून “अपेक्षित जिल्हा परिषद शाळा अशी असावी” हा विचार मांडला.
“मुलांना मूलभूत सुविधा मिळायलाच हव्यात; त्यासाठीच हा हट्टहास !”
‘स्कूल ठीक करो’ अभियानातून शिक्षणाच्या हक्काचा आणि उज्ज्वल भविष्याचा प्रभावी सामाजिक संदेश.





