ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

एमआयडीसी परिसरात दहशत…

अहिल्यानगर

अहिल्यानगर  शहरातील तोफखाना आणि एमआयडीसी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या टोळीतील तीन सराईत गुन्हेगारांना तब्बल एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

या टोळीविरुद्ध बेकायदेशीर जमाव जमवणे, घातक हत्यारे बाळगणे, मालमत्तेचे नुकसान करणे आणि खुनाचा प्रयत्न यांसारखे तब्बल आठ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार सखोल चौकशीअंती आशिष ऊर्फ पप्पू अंतोन पाटोळे (२२, रा. नागापूर), अमोल गोरख आव्हाड (२४, रा. काकासाहेब म्हस्के रोड) आणि सुरज ऊर्फ खंडू अरविंद भिंगारदिवे (२२, रा. नागापूर) या तिघांविरोधात हद्दपारीची कारवाई करण्यात आली.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे