ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

परवाना नसलेल्या व भंगारात काढलेल्या शेकडो रिक्षांवर कारवाई झाली नाही, तर स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून घेराव घालण्याचा इशारा

अहिल्यानगर

अहिल्यानगर शहरात परवाना नसलेल्या व भंगारात काढलेल्या शेकडो रिक्षा राजरोसपणे धावत आहेत.

केवळ 3 प्रवाश्यांचा परवना असलेल्या रिक्षांमधून सर्रास जादा 10 ते 12 प्रवाशांची बेकायदेशीर वाहतूक होत आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी, त्यांना पाठीशी घालणाऱ्या वाहतूक पोलिसांवर कारवाई व्हावी, या मागणीचे निवेदन अहिल्यानगर जिल्हा रिक्षा चालक मालक संघटनेचे कार्याध्यक्ष विलास कराळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना दिले.

कारवाई झाली नाही, तर स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे