ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघाचे वतीने सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक आदरणीय डाॅ.श्री.अजयजी पौन्नम यांचे वाढदिवसानिमित्त सन्मान

सोलापूर

सोलापूर महानगर पालिकेचे नगरसेवक आदरणीय डा.अजयजी पौन्नम सरांचे वाढदिवसा निमित्त पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघाचे अध्यक्ष श्रीहरी कुरापाटी ,उपाध्यक्ष अनिल कन्ना आणि सचिव यशवंत इंदापुरे यांचे हस्ते शाल व बुके देऊन सत्कार करण्यांत आले.

यावेळी संघाचे कार्यकारी सदस्य अनिलकुमार जन्यारम,अंबादास इंदापुरे,नागनाथ बोड्डू, श्रीनिवास वल्लाकाटी, अरूणा कन्ना, राजमल नारायण बोमड्याल प्राथमिक शाळेचे माजी शिक्षिका भारती सग्गम, कुचन हायस्कूलचे माजी शिक्षक अनिल गंजी,एलपीजी गॅस कंपनीचे माजी मॅनेजर श्यामकुमार बेनगिरी, अॅग्रिकल्चर विभागाचे माजी अधिकारी विवेकानंद श्रीपती , ग्रामीण बॅंकेचे माजी अधिकारी अशोककुमार चिप्पा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्वानी अजय पौन्नम सरांना वाढदिवसा निमित्त शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले.

डाॅ.अजयजी पौन्नम सरांनी वाढदिवस निमित्त सत्कार केले बद्दल सेवानिवृत्त संघाचे आभार मानले आणि सेवानिवृत्त संघास सर्वेतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी अजयजी पौन्नम सरांचे मित्रपरिवाराच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.या कार्यक्रमांस विविध राजकीय व्यक्ती, जुन्या घरकूल भागातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन उपाध्यक्ष अनिल कन्ना आणि सचिव यशवंत इंदापुरे यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे