ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

जिल्हा महिला बाल विकास विभागाकडून एकल महिलेची ई रिक्षा देऊन फसवणुक – शिव राष्ट्र सेना

अहिल्यानगर

राज्य सरकार व महिला बाल विकास विभागाकडून 20- 20 टक्के एकल महिलेला मदत देऊन व महिलेचे 10 टक्के रक्कम भरून तिला ई -रिक्षा देण्यात आली.

ई- रिक्षा देत असताना एक हजार रुपये घेऊन तिला कंपनीकडून रिक्षा शिकवणार असे आश्वासन देण्यात आलं हे आश्वासन कंपनीने पूर्ण न केल्याने तिच्यावर कर्जाचा डोंगर उभा ठाकला. यामुळे रिक्षाचा दररोजचा धंदा न झाल्यामुळे महिला व एजन्सीच्या प्रशिक्षकाने रिक्षा चालवण्यास न शिकवल्याने महिलेला पदर मोड करून बँकेचे हप्ते भरावे लागले. तसेच रिक्षाला रस्त्यावर स्पीड नसल्याकारणाने रिक्षा त पॅसेंजर बसेना.

यामुळे जीवनाला कंटाळलेल्या महिलांनी शिवराष्ट्र सेना महिला आघाडी प्रमुख सुनिता चव्हाण यांच्याकडे तक्रार केली. व आज या अन्यायाविरोधात बालकल्याण विभागाकडे उपोषणाची निवेदन देण्यात आले. अशी माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे