ब्रेकिंगमहाराष्ट्र
आयुक्त साहेब, कुंपणच शेत खातय येत्या 15 ऑगस्ट रोजी कचरा “फेक व भेट” आंदोलन – शिव राष्ट्र सेना
अहिल्यानगर

कापड बाजार रुंदीकरण, 32 हॉस्पिटल, 41ओडे, बंद सिग्नल, नगरसेवक महापौर अतिक्रमणे व टेंडर कारवाई…..
अ.नगर – शहरातील चौका चौकात होणारे प्रतिनिधीचे अतिक्रमण तसेच 32 हॉस्पिटल तसेच 41 ओढे व नाले बंद सिग्नल अशा मनपास विविध दिलेल्या निवेदनात व वेळोवेळी निदर्शनास आणून दिलेल्या गोष्टी याकरिता मनपाने अद्याप कारवाई न केल्याने येत्या 15 ऑगस्टला मनपा व जिल्हाधिकारी कार्यालय ,पालकमंत्री कार्यालय यांना लोकशाही मार्गाने “कचरा फेक व भेट” आंदोलन शिव राष्ट्र सेना पक्षाच्या वतीने करण्यात येणार आहे.
*जागे व्हा, जागे व्हा आयुक्त साहेब जागे व्हा,कर भरणाऱ्या गरिब नगकरांना न्याय दया*