महिना: एफ वाय
-
ब्रेकिंग
भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्थेवर १३ संचालकांची बिनविरोध निवड
भारतीय पर्यटन विकास को-ऑप सोसायटी लि. ही महाराष्ट्रातील प्रथम व एकमेव अशी पर्यटन राज्यस्तरीय संस्था म्हणून कार्यरत आहे. संस्थेच्या व्यवस्थापन…
Read More » -
महाराष्ट्र
AR न्यूज लेडीज स्पेशल प्लॅटफॉर्म तर्फे मकर संक्रांती निमित्त ६ व ७ जानेवारी २०२४ रोजी महिलांसाठी शाॅपिंग फेस्टिव्हल
AR न्यूज लेडीज स्पेशल प्लॅटफॉर्म तर्फे मकर संक्रांती निमित्त ६ व ७ जानेवारी २०२४ रोजी महिलांसाठी शाॅपिंग फेस्टिव्हल आयोजित केले…
Read More » -
ब्रेकिंग
उपचारासाठी मुलीने पुण्याला नेले होते,नगरला येताना दोघांनी तिची हत्या केली.
माझे गुडघे दुखत असल्याने मुलगीरेखा जरे हिने पुण्याला डॉक्टरकडे नेले होते. आमच्या समवेत विजयमाला मानेव कुणाल जरे होते. परत येतअसताना…
Read More » -
ब्रेकिंग
नगर अर्बन बँकेतील कर्ज घोटाळ्याचा अंतिम फॉरेन्सिक अहवाल अखेर सादर
अहमदनगर-नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी महत्वाचा पुरावा समजला जाणारा फॉरेन्सिक ऑडिटचा सुमारे एक हजार पानांचा अंतिम अहवाल ऑडिट करणार्या मुंबई…
Read More » -
ब्रेकिंग
नगर शहर भाजपची मध्य मंडल कार्यकारिणी जाहीर
भाजप पक्षाचा अजेंडा कार्यकारणीच्या माध्यमातून यशस्वीपणे राबवू – राहुल जामगांवकर अहमदनगर शहर भाजपची मध्य मंडल कार्यकारिणी शहर अध्यक्ष राहुल जामगांवकर…
Read More » -
ब्रेकिंग
तलाठी भरती परीक्षेत घोळ , प्रश्नपत्रिकांमध्ये तब्बल ११४ चुका
विविध कारणांनी बहुचर्चित तलाठी भरती परीक्षेत पहिल्यापासूनच विविध अडचणी, अडथळे येत आहेत. हे सर्व अडथळे पार केल्यानंतर आता परीक्षेत विचारण्यात…
Read More » -
ब्रेकिंग
जिज्ञासा छिंदम हिचा श्री मार्कंडेय देवस्थान ट्रस्ट तर्फे मार्कंडेय मंदिर येथे शाल व श्रीफळ देऊन सत्कार
जिज्ञासा छिंदम हिला राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत मिळालेल्या यशाबद्दल श्री मार्कंडेय देवस्थान ट्रस्ट तर्फे मार्कंडेय मंदिर येथे शाल व श्रीफळ देऊन…
Read More » -
ब्रेकिंग
अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन
अयोध्येत निर्माणाधीन असलेल्या राम मंदिराचे उदघाटन २२ जानेवारी २०२४ रोजी होणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय…
Read More » -
ब्रेकिंग
‘अवकाळी’ने वाढवल्या आरोग्याच्या समस्या
थंडीच्या मोसमात अवकाळी पाऊस बरसला. तसेच तामिळनाडूत आलेल्या मिचॉँग वादळामुळे हवामान अन् वातावरण बदलाचा मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होतो आहे.…
Read More » -
ब्रेकिंग
राज्यातील तीन लाचखोर शिक्षणाधिकाऱ्यांना एकाचवेळी दणका
राज्यातील तीन लाचखोर शिक्षणाधिकाऱ्यांना एकाचवेळी दणका; कोट्यवधींची बेहिशेबी संपत्ती जमवल्याने अपसंपदाचा गुन्हा दाखल. राज्यातील तीन लाचखोर शिक्षणाधिकाऱ्यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक…
Read More »