ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

महाराष्ट्रसंपादकीय

AR न्यूज लेडीज स्पेशल प्लॅटफॉर्म तर्फे मकर संक्रांती निमित्त ६ व ७ जानेवारी २०२४ रोजी महिलांसाठी शाॅपिंग फेस्टिव्हल

अहमदनगर

AR न्यूज लेडीज स्पेशल प्लॅटफॉर्म तर्फे मकर संक्रांती निमित्त ६ व ७ जानेवारी २०२४ रोजी महिलांसाठी शाॅपिंग फेस्टिव्हल आयोजित केले आहे.

या शाॅपिंग फेस्टिव्हल चा उद्देशच असा आहे की महिलांना व्यवसाय प्रसिद्धी साठी एक चांगली संधी व तसेच डिजिटल व्यासपीठ मिळवून देणे. आत्ता पर्यंत AR न्यूज च्या माध्यमातून वेळोवेळी विशेष पुस्तिका प्रकाशित केल्या. उदा.१५ ऑगस्ट , गणपती, नवरात्र, दिवाळी, विशेष पुस्तिका प्रकाशित केल्या. तसेच सामाजिक विषय घेऊन विशेष पुस्तिका प्रकाशित करण्याचा मानस आहे.

AR न्यूज विविध क्षेत्रातील व्यवसाय प्रसिद्धी साठी महिलांचे एक हक्काचे व्यासपीठ. या डिजिटल व्यासपीठ चा फायदा बर्याच महिलांना त्यांच्या बिझनेस ग्रोथ साठी झाला आहे.

विविध क्षेत्रातील महिला बिझनेस करणाऱ्या स्पेशल मुलाखती AR न्यूज घेत असते. याचा फायदा असा असतो‌ की तुमच्या प्रोडक्ट्स ची माहिती आणि लाखो लोकांपर्यंत पब्लिसिटी होते.

या शाॅपिंग फेस्टिव्हल चा फायदा सर्वच महिलांना घ्यावा आणि आपले स्टाॅल बुक करावे असे आवाहन AR न्यूज च्या मुख्य संपादिका सौ.श्रुत्ती बत्तीन – बोज्जा यांनी केले आहे.

स्टाॅल बुकींग साठी संपर्क – AR न्यूज – 7588339644

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे