ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

हिरकणी सौ अनिता गुजर वुमेन्स आर्ट फेअर चा नारी शक्ती जागर पुरस्काराने सन्मानित….

डोंबिवली- मुंबई

दिपकला फाऊंडेशन आणि डोंबिवलीकर – एक सांस्कृतिक परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वुमेन्स आर्ट फेअर आयोजित नारी शक्तीचा जागर आणि सन्मान आणि पुरस्कार या कार्यक्रमात आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या हस्ते हिरकणी सौ.अनिता गुजर यांना सन्मानित करण्यात आले.

सदर कार्यक्रमात दिपकला फाऊंडेशन चे संस्थापक श्री.दीपक जाधव,सौ.प्रिया जोशी भाजप अध्यक्षा सौ.शर्मिला केसरकर, निर्माती गायिका म्युझिक मंत्रा एन्टरटेन्मेंट.श्री.जितू गुप्ता सर, गुन्हा अन्वेषण अधिकारी तसेच इत्यादी अनेक मान्यवर व्यक्ती हजर होते.

सौ.शक्ती पाल नृत्यालिका प्रतिष्ठान तर्फे मुलीने अतिशय सुंदर नृत्याविष्कार केले. मंत्रा एंटरटेनमेंट द्वारे गायकांनी हिंदी मराठी गाण्यांचा दिलखेचक कार्यक्रम सादर केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे