ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
अहमदनगर येथील सावेडी भागात गरीब व निराधार वृद्धाश्रम साठी एक मदतीचा हात
अहमदनगर प्रतिनिधी

कुमारी श्रुती तडका (CA) हिने कुटुंब वृद्धाश्रमाला भेट दिली.
आणि तिथल्या योजना आणि वृद्धाश्रम परिसर, स्वच्छता आवडल्याने पुढील खर्चासाठी रुपये ५००० सदिच्छा भेट दिली. त्याबद्दल तिचे खूप खूप धन्यवाद सौ. उमा बडगु आणि सारिका सिद्दम यांनी मानले.