
चवीने खाणाऱ्या अशा नगरकरांच्या आवडीचे चटकदार असे तिखट, मसाले आणि प्रिमिक्स पदार्थ लक्ष्मी मसाले नी आपल्यासाठी आणले आहे. ज्यामुळे नगरकरांच्या सेवेसाठी येत आहेत असे लक्ष्मी मिल्स च्या प्रोप्रा सौ. लक्ष्मी म्याना यांनी सांगितले.
यावेळी लक्ष्मी मिल्स – मिर्ची, मसाले आणि प्रीमिक्स फुड्स च्या लोगो चे अनावरण करताना मा. नगरसेवक श्री. धनंजय भैय्या जाधव, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यश श्री. सुमित इप्पलपेल्ली, पै. संदीप दातरंगे, सोहम इकॅडमी चे कोच श्री. योगेश म्याकल,श्री. दिपक गुंडू, श्री. अरविंद पंतम, श्री. श्रीनिवास इप्पलपेल्ली, सौ. मोहिनी गुंडू, सौ. रेणुका वासाल, सौ. कल्पना भोज, सौ. पंतम, श्री. अजय म्याना आणि लक्ष्मी मिल्स च्या प्रो. प्रा. सौ. लक्ष्मी म्याना उपस्थित होते.
यावेळी श्रीमती पार्वती विजय म्याना यांच्या शुभ हस्ते लोगो चे अनावरण करण्यात आले.