ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

नोकरीब्रेकिंगमहाराष्ट्र

सोलार क्षेत्रामध्ये उपलब्ध रोजगाराच्या व व्यवसायीक संधी बाबत कार्यशाळा.

अहमदनगर प्रतिनिधी

मिटकान कन्सल्टंसी ॲण्ड इंजिनिअरींग सर्व्हिसेस लि. द्वारा सोलार क्षेत्रामध्ये उपलब्ध रोजगाराच्या व व्यवसायीक संधी बाबत सविस्तर माहीती देण्या करीता शुक्रवार दि. ८ सप्टेंबर २०२३ सकाळी  ठीक ११.०० वाजता मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यशाळेत सहभागी होण्याकरीता संपर्क :-

शुभदा थिगळे – 7498345258

विश्वनाथ दामोधर – 8007423133

आमचा पत्ता – मिटकाॅन कन्सलटन्सी ॲण्ड इंजिनिअरींग सर्व्हिसेस कि द्वारा IMS कॉलेज, स्टेशन रोड, अहमदनगर.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे