AR न्यूज चॅनल तर्फे दरवर्षी प्रमाणे बालशिवाजी, जिजाबाई वेशभूषा करा.आणि आपल्या मुलांना,मुलींना प्रसिद्धी द्या.
अहमदनगर

छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून AR न्यूज चॅनल तर्फे दरवर्षी प्रमाणे बालशिवाजी, जिजाबाई वेशभूषा करून आपल्या मुलांना,मुलींना संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धी द्या.
या उपक्रमात वय वर्षे ४ ते १० वर्षां पर्यंतच्या सर्वच लहान मुले – मुलींसाठी ‘बालशिवाजी , जिजाबाई वेशभूषा’ स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती AR न्यूज चॅनल च्या मुख्य संपादिका सौ. श्रुती बत्तीन – बोज्जा यांनी दिली आहे.
हि स्पर्धा नि:शुल्क (विनामूल्य) आहे . या स्पर्धेत जास्तीत जास्त मुलांनी सहभाग घ्यावेत, संपूर्ण महाराष्ट्रातील पालकांनी आपल्या पाल्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह रोहित गांधी सर यांनी केले आहे.
WhatsApp नंबर – 9503590058 या नंबर आपल्या मुलांचे, मुलींचे फोटो, नाव, पत्ता टाईप करून शनिवार दिनांक १७ फेब्रुवारी पर्यंत पाठवून द्यावे.
व त्या सोबत AR न्यूज चॅनल आयोजित रविवार दिनांक १० मार्च रोजी होणाऱ्या ती चा सन्मान सोहळा २०२४ या कार्यक्रमात सेलिब्रिटी पाहुणे मराठी फेमस ॲक्टर – हरिष दुधाडे यांच्या सोबत सेल्फी काढण्याचा आनंद द्या.