ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने मा. तहसीलदार तळोदा यांना निवेदन व मागणी पत्र देण्यात आले

तळोदा - नंदुरबार

महासंघाच्या निर्देशांन्वये तळोदा तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने शासनाने वारंवार आश्वासने देऊनही राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या सोडवल्या जात नसल्याने शिक्षक दिन अन्याय दिन म्हणून आंदोलन करण्यात आले व ना. तहसीलदार तळोदा माननीय श्री. विजय ससे साहेब यांना निवेदन व मागणी पत्र देण्यात आले .

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष उप प्राचार्य श्री बी.बी.हुंबरे, तालुकाध्यक्ष श्री.एच.के.चौधरी, उपाध्यक्ष श्री.के.आर.सुर्यवंशी, सचिव श्री. सी .के.ठाकरे, सहसचिव श्री.एल.आर.शेंडे, सौ. यु.टी पावरा, सौ. पी.आर.वसावे , सौ. एस.डी. गिरासे , श्री. एन. आर. मगरे, सौ..जे.पी. मगरे, श्री.आर .एच .पिंपरे , श्री. एस. ए. यशोद, श्री. जे. जी.मगरे हे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक उपस्थित होते..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे