ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

संकल्प स्वच्छ अहिल्यानगर चा – स्वच्छता प्रबोधन रॅली..

अहिल्यानगर

नगर शहरातील अनेक दिवसांच्या प्रलंबित कचऱ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना आणि नागरिकांमध्ये जाणीवजागृत करण्याच्या दृष्टीने नगर शहरातील सर्व रोटरी क्लब तसेच विविध सामाजिक संस्थां एकत्रित येत आहेत. स्वच्छता रक्षक समिती, नैतिक फाऊंडेशन तसेच जागरूक मंच असे सर्वजण एकत्रित येत आहेत..

आपल्या अहिल्यानगरमध्ये असणारी घनकचऱ्याची भीषण समस्या कायमची दुर करण्यासाठी सर्व सुजाण व जबाबदार नागरिकांनी या रॅली मध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊन शहाराप्रति आपले कर्तव्य पार पडावे ही विनंती.

सायकल, वाहन किंवा पायी रॅली मध्ये आपण सहभागी होऊ शकता. दिनांक- 14 सप्टेंबर 2025, वार – रविवार  , वेळ – सकाळी 7.30 वाजता..स्थळ – प्रोफेसर काॅलनी, जाॅगिंग पार्क..

नावनोंदणी करीता संपर्क – +91 –  9923597464 https://wa.me/919923597464

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे