ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसंपादकीय

AR न्युज लेडीज स्पेशल चॅनेल आयोजित महिला दिनानिमित्त स्री च्या कर्तृत्वाचा सन्मान २०२६ …

अहिल्यानगर

AR न्युज लेडीज स्पेशल चॅनेल आयोजित दरवर्षीप्रमाणेच या वर्षी हीसमाजाच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या साहित्यिक, कवीरत्न क्षेत्रातील कर्तृत्ववान स्री.. राज्यस्तरीय साहित्यिक, काव्यरत्न पुरस्कार २०२६ महिला दिनानिमित्त या मानाच्या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

संपुर्ण महाराष्ट्रातून विविध भागांतून येणाऱ्या महिलांना अहिल्यानगर मंचावर सन्मानित करण्यात येणार आहे.या पुरस्कारासाठी आमंत्रित पाहुणे महिला मान्यवर – सौ. ज्योती ताई गाडे,महापौर अहिल्यानगर.,सौ. मिनल ताई महेंद्र गंधे, अहिल्यानगर संचालिका कालिंदा ग्रामोद्यय संस्था, कार्यकारिणी सदस्य अखिल भारतीय देशस्त ऋग्वेदी ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ दादर ,मुंबई. हिरकणी सौ.अनिता ताई नरेंद्र गुजर.लेखिका, कवियित्री, निवेदिका.राहणार- डोंबिवली, मुंबई. मराठी सिने अभिनेत्री – स्मिता भोसले धुमाळ अभिनेत्री, प्राध्यापिका, नृत्यांगणा, नृत्य दिगदर्शक, निवेदिका, आयोजिका, मॉडेल, लेखिका.राहणार- डोंबिवली, मुंबई. सौ. स्वाती ताई पांडुरंग हिरवे.शिवसेना महिला शहर संघटक.राहणार – डोंबिवली मुंबई., सौ. सिध्दी गिरीशकुमार ढोके. लेखिका, कवियत्री, निवेदिका राहणार – ठाणे, मुंबई, सौ. वैशाली मुन- चांदेकर. लेखिका,कवियित्री, समाजसेविका, संपादिका, पत्रकार.राहणार- चंद्रपूर. विविध क्षेत्रांतील या महिला मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.

पुरस्कार वितरण सोहळा १ मार्च २०२६ वार – रविवार, वेळ- सकाळी – ११ ते २, स्थळ- CSRD काॅलेज, स्टेशन रोड, अहिल्यानगर मधे होणार आहेत..

या कार्यक्रमासाठी स्पाॅन्सर वंडर किड्स स्कूल अहिल्यानगर.विशेष सहकार्य डिजीटल पार्टनर – माझं अहिल्यानगर,अँकर प्रणाली क्षिरसागर,आदित्य ग्राफिक डिझाईनर- महेश दिक्षित , फुड पार्टनर- पाणी पुरी जलपुरी- सागर साव, व्हिडीओ पार्टनर – फिल्म एडिटिंग स्टुडिओ – दिपक गायकवाड, Rv ग्रुप- राहुल पाटोळे, ट्राॅफी पार्टनर- तुषार चोरडीया यांनी सहकार्य केले आहे..

तसेच  AR न्युज लेडीज स्पेशल चॅनेल च्या मुख्य संपादिका सौ. श्रुती बत्तीन मॅडम अहिल्यानगर आणि सौ. अर्चना राहुल देवकर मॅडम शिक्षिका, लेखिका, कवियत्री यांनी अहिल्यानगर मधील या कार्यक्रमासाठी सर्व क्षेत्रातील महिला मंडळ,  विविध ग्रुप तसेच रसिक लोकांना आमंत्रित केले आहे..

या पुरस्कार वितरण कार्यक्रमात फक्त पुरस्कार वितरण करण्यात येणार नसुन वेगवेगळे लिमिटेड शाॅपिंग स्टाॅल, मराठी अभिनेत्री स्मिता भोसले – धुमाळ, कु. शांभवी सोनसळे – क्लासिकल नृत्य सादरीकरण, सिध्दी ढोके कविता सादरीकरण, असे मनोरंजनात्मक कार्यक्रम असणार आहे..हा कार्यक्रम 4 तास चालणार आहे..

सर्वांनी आवश्य कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन AR न्युज लेडीज स्पेशल चॅनेल मुख्य संपादिका श्रुती बत्तीन मॅडम नी केले आहे..

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे