ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती तथागत ग्रुपच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी

अहिल्यानगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

मेहकर दि.03/01/2025 रोजी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने जनसंपर्क कार्यालय मेहकर येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी संदिप गवई यांनी अतिशय उत्कृष्ट विचार मांडून आपले मनोगत व्यक्त करतेवेळी सांगितले की क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका असून त्यांनी अतिशय खडतर परिस्थितीतून महिलांना शिक्षणासाठी पहिली शाळा सुरू केली त्यांचे विचार प्रेरणा देणारे आहे त्यांचे विचार महिलांसाठी व समजासाठी प्रेरणा देणारी आहे आसे प्रतिपादन तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांनी केले यावेळी समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे